Bengaluru Chennai Train Update

Indian Railways: इंजिनशिवाय ६ किमी धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतुकीवर परिणाम

तामिळनाडूतील जॉलरपेट्टई रेल्वे यार्डमधून सात रिकामे डबे इंजिनशिवाय सहा किलोमीटर धावले. थामलेरी मुथूरजवळ डबे रुळांवरून घसरल्याने बंगळुरू-चेन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक...