Bhayander News

Bhayander News: भाईंदरमधील अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा मार्ग अखेर मोकळा

भाईंदर पूर्वेतील आझादनगर परिसरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत धार्मिक स्थळावर प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. यामुळे रखडलेल्या बाळासाहेब ठाकरे...