biomedical waste mismanagement

कूपर रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याचा खच नोटीस असूनही स्थिती जैसे थे

मुंबईतील कूपर रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याचा खच साचल्याचे समोर. मनुष्यबळाची कमतरता व कंत्राटी वादांमुळे स्वच्छता बिघडली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसनंतरही ठोस...