Bomb Detection Squad Satara

Satara Court News: सातारा जिल्हा न्यायालयाला धमकीचा ई-मेल खबरदारी म्हणून इमारत रिकामी

सातारा जिल्हा न्यायालयाला अज्ञात ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर न्यायालयाची इमारत खबरदारीचा उपाय म्हणून रिकामी करण्यात आली. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून...