हरित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल! पुणे वनवृत्तात ३० लाख वृक्षांची लागवड १० कोटी वृक्षलागवडीचे राज्याचे लक्ष्य
वनमहोत्सवानिमित्त पुणे वनवृत्तात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे ३० लाख रोपांची लागवड होणार आहे. महाराष्ट्राने २०२६-२७ साठी १० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवले...