Central government employees salary

8वा वेतन आयोग: ₹18,000 बेसिक पगार थेट ₹69,000 होणार? कर्मचारी संघटनांच्या मोठ्या मागण्या

8व्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचारी संघटनांची मागणी; किमान वेतन ₹18,000 वरून ₹69,000 करण्याचा प्रस्ताव, निवृत्तीवेतन व सुविधांमध्ये मोठे बदल शक्य. पुणे...