Chandu Kadam

पुण्यात ‘भाऊ, फ्लेक्स काढा’ मोहीम चर्चेत; महापालिकेकडे १,८८२ तक्रारी दाखल

पुणे महापालिकेच्या ‘भाऊ, फ्लेक्स काढा’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १,८८२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. महापौरांसह विविध लोकप्रतिनिधींचे फ्लेक्सही...