CID Thane action

ठाण्यात व्हॉट्सअ‍ॅपवर देहविक्री रॅकेट उघडकीस, पोलिसांनी दलाल महिलेला अटक केली

ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हॉट्सअ‍ॅपवर चालणाऱ्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे अन्वेषण विभागाने दलाल महिलेला अटक करून दोन तरुणींची सुटका...