Circular Economy

सचिन तेंडुलकरची Recykal मध्ये रणनीतिक गुंतवणूक; स्वच्छ भारत मोहिमेला नवी साथ

सचिन तेंडुलकरने हैदराबादस्थित Recykal कंपनीत रणनीतिक गुंतवणूक केली आहे. कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत देशभरात जनजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे....