Dada Bhuse News

शालेय शिक्षण विभागात मोठा प्रशासकीय बदल महत्त्वाचे अधिकार सचिवांकडे, फडणवीसांचा निर्णय

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे कोणत्या...