Delhi Pollution Control Measures

Supreme Court on Virat Kohli: प्रदूषण जनजागृतीसाठी विराट कोहलीची मदत घ्या! सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सल्ला

दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी विराट कोहलीसारख्या लोकप्रिय खेळाडूंची मदत घेण्याचा सल्ला न्यायमूर्तींनी सरकारला...