Doctor Molestation Case Maharashtra

गडचिरोलीत धक्कादायक प्रकार! डॉक्टरने चेकअपच्या नावाखाली तरुणीशी केले गैरवर्तन, पोलिसांकडून अटक

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात खासगी डॉक्टरने चेकअपच्या नावाखाली एका 26 वर्षीय तरुणीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीवरून...