document distribution drive

विद्यार्थ्यांसाठी दाखले वेळेत मिळावेत विशेष मोहिम राबवण्याची रोहन सुरवसे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

१२ वी निकालानंतर आणि १० वी निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी आवश्यक दाखले वेळेत मिळावेत म्हणून रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र...