वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाबाबत सचिन तेंडुलकरांचे मत; म्हणाले, आधी लाल चेंडूचा अनुभव महत्त्वाचा
वैभव सूर्यवंशीच्या दुलीप ट्रॉफीतील उपकर्णधारपदाच्या चर्चेवर सचिन तेंडुलकर यांनी प्रतिक्रिया दिली. अधिक लाल चेंडूचे सामने खेळल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा सल्ला...