Eden Park T20 Match

IND vs NZ 4th T20: ग्लेन फिलिप्सचे वादळी शतक; न्यूझीलंडचे भारतासमोर २६० धावांचे लक्ष्य

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या T20 सामन्यात ग्लेन फिलिप्सने ४९ चेंडूंत १०७ धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलच्या ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने...