education department controversy

जावळी पंचायत समितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून गदारोळ शिल्पा शिंदे आक्रमक, ठराव मंजुरीची जोरदार मागणी

जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या बदलीवरून वादळी वातावरण. शिल्पा शिंदे, अतिष कदम आक्रमक; उपसभापती गोरख महाडिक...