Elevator Safety Maharashtra

लोणी काळभोरमध्ये महाविद्यालयीन तरुणी १४ तास लिफ्टमध्ये अडकली

पुण्यातील लोणी काळभोर येथील शैक्षणिक संस्थेच्या इमारतीत १९ वर्षीय तरुणी लिफ्टमध्ये सुमारे १४ तास अडकली. दुसऱ्या दिवशी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर...