Farmers Financial Package

बुलढाण्यात खडकपूर्णा नदी कोरडी; १०० टक्के पीकविमा आणि आर्थिक पॅकेजची मागणी

बुलढाण्यात खडकपूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी योद्धा कृती समितीने दुष्काळी मदत, १०० टक्के पीकविमा...