मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग अर्थ किंवा महसूल खात्यासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर?
महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अर्थ किंवा महसूल खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची चर्चा रंगली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे...