Forest Conservation

कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीचा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याशी थेट संबंध जोडणे चुकीचे असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. वृक्षतोडीबाबत माहिती देताना...