Ganesh Festival 2026

पुण्यात गणेशोत्सवात DJ वाजणार की बंद? डीजे बंदीच्या मागणीवर पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात DJ आणि लाऊडस्पीकर बंदीचा वाद तापला आहे. ३०० ते ३५० नागरिकांचा मोर्चा; पोलिसांनी नियमांनुसार कारवाईचा इशारा दिला....