Haffkine Corporation

Haffkine News: बदलीनंतरही सुनील महिंद्रकरांचा हाफकीन महामंडळात वावर शासकीय निवासस्थानावरूनही प्रश्नचिन्ह

हाफकीन महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांच्या बदलीनंतरही ते कार्यालयात येत असल्याचा आरोप होत आहे. शासकीय निवासस्थानाचा वापर सुरू...