Handewadi Road News

Pune Hadapsar News: मोबाइलच्या चार हजारांच्या व्यवहारावरून वाद; हांडेवाडी रोडवरील दुकानात गोंधळ

हांडेवाडी रोडवरील मोबाइल दुकानात चार हजार रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाल्याची तक्रार. काळेपडळ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. पुणे, १९ नोव्हेंबर...