IIT Bombay Drone Technology

सातपुड्याच्या कुशीत ड्रोनची भरारी! नंदुरबारच्या दुर्गम भागात आता आकाशातून पोहोचणार औषधे आणि लसी

नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात ड्रोनद्वारे औषधे आणि लस वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी. आयआयटी मुंबईच्या तंत्रज्ञानामुळे सातपुड्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांना पावसाळ्यातही वेळेवर...