IMD weather forecast Maharashtra

ऐन मे महिन्यात मान्सूनसदृश पाऊस 14 ते 20 मे दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार सरींचा अंदाज

14 ते 20 मे दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वारा, वीज व गारपिटीचा...