इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे अनुपस्थित; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका चर्चेत
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार नसून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...