India ODI Series

IND vs NZ 2nd ODI: वेलिंग्टनमधील सामन्यावर पावसाचे सावट; हवामानाचा अंदाज काय?

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी वेलिंग्टनमध्ये पावसाची शक्यता. दोन्ही संघांच्या सरावावर परिणाम, शनिवारी सामन्याच्या वेळेत ६० टक्क्यांपर्यंत पावसाचा अंदाज....