Ishan Kishan Injury

ईशान किशनच्या दुखापतीमुळे वैभव सूर्यवंशीला संधी? दुसऱ्या T20 आधी कोचचे महत्त्वाचे वक्तव्य

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी ईशान किशनच्या दुखापतीची चर्चा. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ मध्ये संधी मिळणार का?...