Janmashtami Festival Maharashtra

संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार तब्बल २१ लाखांचे बक्षीस

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये संकल्प प्रतिष्ठानचा २१वा दहीहंडी उत्सव. विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २१ लाखांचे पारितोषिक जाहीर. पुणे, ५ सप्टेंबर...