Kalwa Hospital Food Safety

रुग्णांच्या ताटात झुरळ! FDA ची धडक कारवाई राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्यानंतर FDA ने स्वयंपाकघराची तपासणी केली. स्वच्छतेचा अभाव आढळल्याने राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील करण्यात आले....