Kamothe News

नवी मुंबईत वीज समस्येवर नागरिकांचा उद्रेक कामोठ्यात हजारोंचा रस्ता रोको, महावितरणविरोधात तीव्र आंदोलन

कामोठे परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. हजारो नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली, तर काहींनी...