Lionel Messi Last Match

लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना जर्सीतील शेवटचा सामना भावूक क्षणांनी चाहत्यांचे लक्ष वेधले

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिना संघाच्या जर्सीतील शेवटच्या सामन्यात बेनिनविरुद्ध पेनल्टीवर गोल केला. ब्युनोस आयर्समधील सामना चाहत्यांसाठी भावूक ठरला. पुणे ०७ ऑक्टोबर...