Mahalaxmi Express Theft

Mahalaxmi Express Incident: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री चोरीची घटना प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सातारा जिल्ह्याच्या हद्दीत मध्यरात्री चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाच्या...