maharashtra

“मी एकनाथ शिंदे यांचा चेला” – गुलाबराव पाटील यांचे जळगावमध्ये जबरदस्त वक्तव्य

जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी “मी एकनाथ शिंदे यांचा चेला” असे वक्तव्य करत कार्यकर्त्यांना युतीची काळजी न करण्याचे आवाहन केले....

नाशिकमध्ये लोंढे टोळीवर पुन्हा खंडणीचा गुन्हा; पिता-पुत्रांसह १२ जणांवर जमीन बळकावल्याचा आरोप

नाशिकच्या सातपूर पोलिसांत मोक्का लावलेल्या लोंढे टोळीतील प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि १२ जणांविरोधात पाच हेक्टर जमीन बळकावून तीन कोटींची...

माजलगाव नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून खलील पटेल अधिकृत उमेदवार, प्रकाश सोळंके यांची घोषणा

माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून खलील पटेल यांना अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले. आमदार प्रकाश सोळंके यांनी...

योगेश क्षीरसागरांचा राजीनामा; नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना, भाजप प्रवेशाची चर्चा

अजित पवार गटाचे आमदार योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देत निर्णय प्रक्रियेत आपल्याला स्थान नसल्याची नाराजी व्यक्त केली. ते छत्रपती संभाजीनगरकडे...

कर्जतमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या; गुप्त माहितीवर पोलिसांनी 5 दिवसांनी मृतदेह बाहेर काढला

कर्जतमधील कुरकुलवाडीत अडीच वर्षांच्या चिमुरड्याची शेजारी महिलेने गळा आवळून हत्या केली. 5 दिवसांनंतर गुप्त माहितीवर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून...

नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबरला पहिले विमान झेपावणार; अकासा एअरची उड्डाणांची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून प्रवासी उड्डाणांसाठी खुले होणार. अकासा एअर नवी दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबाद मार्गांवर सेवा...

मुक्तगिरीवर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आज महत्त्वपूर्ण बैठक; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटप चर्चेला वेग

मुक्तगिरी येथे आज दुपारी ३ नंतर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महत्वाची बैठक; बिहार निकालानंतर मुंबई महापालिकेतील महायुतीच्या जागावाटपावर सविस्तर...

दादर सेना भवनात बेस्ट कर्मचारी सेनेचा मेळावा; आगामी निवडणुकीत सेनेची उर्जा वाढवण्याची तयारी

दादरमधील सेना भवनात बेस्ट कर्मचारी सेनेचा मेळावा पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक; सचिन आहेर आणि अरविंद सावंत यांचे...

मुंबई BMC निवडणुकीत ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरू; बांद्रा परिसरात बॅनरबाजीचा जोर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला वेग दिला. आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली बांद्र्यात 23 रस्त्यांसाठी मंजूर 54 कोटी...

मुंबई जेजे रुग्णालयात पहिली रोबोटिक स्पायनल शस्त्रक्रिया; दोन रुग्णांना मिळाले नवजीवन

मुंबईच्या जेजे रुग्णालयात पहिली रोबोटिक स्पायनल डिफॉर्मिटी करेक्शन शस्त्रक्रिया यशस्वी; धुळेच्या युवती आणि तेलंगणातील किशोरवयीन मुलाला पाठीच्या विकारातून मुक्तता. सायली...