maharashtra

एसटीच्या NCMC कार्डसक्तीला मुदतवाढ! प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय प्रवाशांना दिलासा

MSRTC NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीची मुदत ३१ डिसेंबर २०२६...

अग्निवीर योजनेत मोठा बदल? सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवल्याचा दावा

अग्निवीर योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याचा दावा समोर आला आहे. निर्णयाच्या अधिकृत तपशीलांकडे...

पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक; कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे....

जिल्हा परिषद निवडणुकीआधी महायुतीत मतभेद तिन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. महायुतीतील जागावाटप आणि राजकीय समीकरणांकडे...

हिंगोलीत शिवसेनेत पक्षप्रवेश; उद्धव सेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल

हिंगोलीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी रोजगार...

Lionel Messi: मेस्सीच्या गोलने इंटर मियामीचा २-१ ने विजय; गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी

लियोनेल मेस्सीच्या निर्णायक गोल आणि असिस्टच्या जोरावर इंटर मियामीने न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनवर २-१ असा विजय मिळवला. मेस्सीच्या नावावर हंगामात २६...

Pune Accident News: ताम्हिणी घाटात दुचाकीचा अपघात; पिंपरीतील २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

ताम्हिणी घाटात पुण्याहून माणगावच्या दिशेने जाताना दुचाकीचा अपघात झाला. पूजा गोरे या २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून तिचा मित्र...

Mumbai News: ग्रीन क्रॅकर्सच्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर? आवाज फाउंडेशनचा इशारा

मुंबईतील फटाक्यांच्या तपासणीत ग्रीन क्रॅकर्सच्या पाकिटांमध्येही बेरियमसारखी बंदी असलेली रसायने आढळल्याचा आवाज फाउंडेशनचा दावा. फटाके खरेदी करताना घटक आणि QR...

Hingoli Medical College Recruitment 2026: अभ्यागत अध्यापकांच्या ७ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अभ्यागत अध्यापकांच्या ७ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज...

Mumbai Home Cleaning Service Case: ऑनलाइन क्लिनिंग सर्व्हिस बुक करताना सावध! मालाडमध्ये दागिने गायब

दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाइन होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केल्यानंतर मुंबईतील मालाड परिसरात घरातील दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या...