maharashtra

फुरसुंगीकरांचा ठाम नकार; महापालिकेची थकबाकी धरून आलेल्या करबिलांविरोधात ग्रामस्थ संतप्त

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेकडून पुणे महापालिकेची थकबाकी धरून रहिवाशांना मालमत्ता कराची बिले दिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. नागरिकांनी थकबाकी वगळून सुधारित...

शिरुर तालुक्यातील नरभक्षक बिबट्याचा अखेर अंत; वन विभागाची कारवाई यशस्वी

शिरुर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर वन विभागाच्या संयुक्त कारवाईत अंत करण्यात आला. गेल्या काही आठवड्यांपासून नागरिकांमध्ये...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर; शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्यात मार्गदर्शन करणार

शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरमध्ये गटप्रमुख मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे आज या मेळाव्यात सहभागी होऊन गटप्रमुखांना...

पुण्यातील कुटुंबाची १४ कोटी रुपयांची फसवणूक; ‘शंकर महाराज अंगात येतात’ असा दावा करून घेतले पैसे

पुण्यातील एका कुटुंबाची ‘शंकर महाराज अंगात येतात’ असा भास निर्माण करून तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. कौटुंबिक अडचणी...

कल्याण-खडवली परिसरात MSEB चा गलथान कारभार; शेतकऱ्यांना दोन वर्षांनंतरही ट्रान्सफॉर्मरसाठी प्रतीक्षा

कल्याण-खडवली परिसरातील शेतकऱ्यांचा MSEB च्या मनमानी कारभारामुळे संताप; दोन वर्षांनंतर ट्रान्सफॉर्मरला मंजुरी मिळाली तरी पाच महिन्यांपासून बसवण्यासाठी मुहूर्त सापडत नाही....

१४ नोव्हेंबरपर्यंत भिडे पूल खुला; १५ नोव्हेंबरपासून रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

महामेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामामुळे बंद असलेला बाबाराव भिडे पूल १४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण वेळ वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र १५...

केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल; अतिवृष्टी आणि पूरनुकसानीची पाहणी सुरू

अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतपीक, रस्ते व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे....

अँटॉप हिलमध्ये घरकाम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; चोरीच्या संशयातून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता

मुंबईतील अँटॉप हिल येथे घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय चोईसांग तामांग या तरुणीने मालकाच्या घराच्या बाल्कनीत आत्महत्या केली. तिच्यावर चोरीच्या संशयामुळे...

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे घेणार महत्त्वाचा निर्णय; मनसेची तातडीची बैठक सुरू

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या सोबत तातडीची...

वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रायल रनदरम्यान अपघातामुळे सेवा ठप्प

वडाळा येथे मोनोरेलच्या नवीन डब्यांची ट्रायल रन सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाली. या घटनेमुळे मोनोरेलच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह...

You may have missed