maharashtra

Bhor News: पंढरपूर-महाड मार्गावरील कोंढरी पुलाजवळ रस्त्याला तडे वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

भोर तालुक्यातील पंढरपूर-महाड राज्य मार्गावर कोंढरी पुलाजवळ रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून स्थानिकांनी...

Tukaram Mundhe: FDA पोर्टलवर पुण्यातून सर्वाधिक तक्रारी; आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली महत्त्वाची माहिती

एफडीएच्या नवीन तक्रार पोर्टलवर राज्यातील सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदल्या गेल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. अस्वच्छ अन्नाविरोधात डिजिटल...

Mumbai News: पाली हिल कचरा-ऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू मुंबई महानगरपालिकेकडून एसपीव्ही मॉडेलअंतर्गत निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई महानगरपालिकेने पाली हिल येथील बंद कचरा-ऊर्जा प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी एसपीव्ही मॉडेलअंतर्गत निविदा प्रक्रिया सुरू केली. बायोगॅस, वीज आणि सेंद्रिय खत...

Pune Traffic News: पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई 6 महिन्यांत 5.89 लाखांवर दंडात्मक कारवाई

पुणे वाहतूक पोलिसांची धडक मोहीम सुरूच. अवघ्या 6 महिन्यांत 5.89 लाख वाहनचालकांवर कारवाई, तर 5 वर्षांत 20.13 लाखांहून अधिक नियमभंग...

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांड तपास अंतिम टप्प्यात; न्यायवैद्यकीय अहवाल, CCTV आणि मोबाइल पुराव्यांची छाननी

लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाच्या तपासाला वेग. न्यायवैद्यकीय अहवाल, CCTV, मोबाइल डेटा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून अंतिम टप्प्यात...

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर डिझेल-विजेशिवाय कशी धावते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर धावली. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान, वेग, क्षमता आणि पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये जाणून घ्या. पुणे...

पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेत ५ फूट साप भाविकांची पळापळ, सर्पमित्राने टाळला अनर्थ

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील दर्शन रांगेत ५ फूट साप आढळल्याने भाविकांमध्ये घबराट. सर्पमित्राने सापाला सुरक्षित पकडले. दर्शन व्यवस्था काही वेळानंतर पूर्ववत...

सिया गोयल प्रकरणात कठोर शिक्षेची मागणी केतन अग्रवाल यांच्या वडिलांचे पंतप्रधानांना पत्र, पुढे काय?

केतन अग्रवाल प्रकरणात त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी सिया गोयल व इतर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पंतप्रधानांना पत्र...

महिला हॉकी विश्वचषक 2026: सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर पाहा संपूर्ण स्क्वॉड

FIH महिला हॉकी विश्वचषक 2026 साठी भारतीय महिला संघाची घोषणा. सलीमा टेटेकडे कर्णधारपदाची जबाबदारी, भारताचा चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत...

पुणे महापालिकेत २२ जुलैपासून ‘स्वच्छता अभियान सप्ताह’चा प्रस्ताव सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकरांचा पुढाकार

पुणे महापालिकेत २२ जुलैपासून ‘स्वच्छता अभियान सप्ताह’ राबविण्याचा ठराव स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकर यांनी सादर केला....