maharashtra

IND vs AUS: मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांवर साधला निशाणा; ‘मी रणजी ट्रॉफी खेळू शकतो, पण…’

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही. शमीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी न निवडले जाण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि...

रत्नागिरीत आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; महाराजावर गंभीर आरोप

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथे आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. खेड पोलीस ठाण्यात भगवान कोकरे...

ठाण्यात चालत्या कारने अचानक घेतला पेट; चालकाने बाहेर उडी मारून वाचवले प्राण

ठाण्यातील तीन हात नाका येथे चालत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. चालकाने सावधगिरी दाखवत बाहेर उडी मारली. अग्निशामक दलाच्या जवानांनी...

बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा; अमरावती पोलीस अलर्ट मोडवर, माहिती गोळा करण्याचे आदेश

बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. अमरावती पोलीस प्रशासन अलर्ट...

अजित पवार जनसंवादात नागरिकांच्या समस्या जाणून घेतायत; चिंचवडमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पुण्यातील चिंचवड मतदार संघात अजित पवार जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. भाजप नेते शंकर जगताप असलेल्या भागातही हा...

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा; दिवाळीपर्यंत राहत्या घरांना सवलत

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाची धडक मोहीम. पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी भागातील बांधकामांना नोटीस कालावधी संपल्यानंतर कारवाई...

दिवाळीत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी; प्रशासनाकडून कडक कारवाई

जिल्हा प्रशासनाने दिवाळीत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक...

अमरावतीत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे मतदार यादीतून गायब; माजी सभापतींची तक्रार

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे निवडणूक पूर्वी प्रकाशित मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी...

पूरग्रस्त २९ जिल्ह्यांतील महिलांसाठी दिलासा; आदिती तटकरेंची ई-केवायसीसाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूरग्रस्त २९ जिल्ह्यांतील लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची...

खेडा कापूस केंद्र उघडण्यास विलंब; शेतकरी विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे किमान भावात कपाशी विकत

खेडा जिल्ह्यात शेतकरी हजारो क्विंटल कापूस खाजगी व्यापाऱ्यांकडे विकत आहेत, कारण शासनाच्या वतीने कपाशी खरेदी केंद्र अद्याप सुरू झालं नाही....

You may have missed