maharashtra

धुळे शेतकऱ्याचा टरबूज दुबईला निर्यात; 40 टन उत्पादनाने नवे रेकॉर्ड

धुळे तालुक्यातील समाधान शिंदे यांनी २ एकर जमिनीत ४० टन टरबूजाचे उत्पादन घेतले. सहा लाखांचा उत्पन्न घेणारा हा टरबूज आता...

ऐश्वर्या रायला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; फोटो आणि कंटेंटच्या गैरवापरावर बंदी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला. परवानगीशिवाय फोटो, आवाज आणि कंटेंट वापरणं तिच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयाने...

दिवेघाट रस्ता 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोनपर्यंत बंद; वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाट रस्ता रुंदीकरणासाठी खडकात ब्लास्टिंग होणार आहे. त्यामुळे 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत...

मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयार सापडल्यानंतर परिसरात खळबळ

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळला. भुयार सापडल्यानंतर हिंदू व मुस्लिम संघटनांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या...

NDA साठी महत्वाचा आणि आनंदाचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी NDA साठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा असल्याचे सांगितले. सीपी राधाकृष्ण यांच्या दिमाखदार सोहळ्याला प्रफुल पटेल...

मंत्रालयासमोर पाईपलाईन फुटली; रस्ता खचला आणि परिसर जलमय, पाणीपुरवठा खंडित

मंत्रालयासमोर 650 mm व्यासाची पाईपलाईन फुटल्याने परिसर जलमय झाला व रस्ता खचला. कपडे आंबेडकर नगर झोपडपट्ट्यांचा पाणीपुरवठा खंडित, दुरुस्तीचं काम...

पुण्यात डीजे आणि डॉल्बीला बंदी घालण्याची कलावंत ढोल ताशा पथकांची मागणी

पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथक आणि मराठी कलाकारांनी सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डॉल्बी व डीजे साउंडवर बंदी घालावी अशी मागणी केली. यासाठी...

महादेवी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

महादेवी हत्तीण प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले असून पुढील सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. या प्रकरणामुळे वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय कायद्यांबाबत...

वारजे माळवाडीतील प्रसिद्ध सोसायटीवर अनधिकृत बांधकामाविरोधात विभागाची धडक कारवाई

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील एका प्रसिद्ध सोसायटीत अनधिकृत बांधकामावर विभागाने धडक कारवाई केली. कारवाईमुळे रहिवाशांमध्ये खळबळ उडाली असून पुणे महानगरपालिकेच्या...

धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा खासदार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध सोशल मीडिया कॅम्पेन

धाराशिवमध्ये भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध सोशल मीडियावर ‘धन्यवाद खासदार ओम’ कॅम्पेन सुरू केले असून...

You may have missed