महाराष्ट्र :१.५ कोटी शेतकऱ्यांना ₹५,००० मदतीची घोषणा? मंत्रिमंडळाचे १२ महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी मदत, दिव्यांग कल्याण, औद्योगिक विकास, सिंचन, विमानसेवा आणि प्रशासकीय सुधारणांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे....