Maharashtra flood education relief

Pune News: पुणे विद्यापीठाचा दिलासादायक निर्णय पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी जाहीर केली. शासन परिपत्रकानुसार संलग्न महाविद्यालयांना तातडीचे निर्देश....

You may have missed