Maharashtra Legislative Council Election 2026

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: शिक्षक-पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान १८२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

महाराष्ट्रात २३ ऑक्टोबर रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमधील १८२ उमेदवारांचे...