Maharashtra Liquor Seizure

पुरंदरमध्ये 1.27 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1.27 कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 61...