Maharashtra Monsoon Tourism

Raigad News: काशीद समुद्रात पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू, ४३ तासांनंतर सापडला मृतदेह

पुण्याहून काशीद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या तनिष्क मल्होत्रा या २० वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू. ४३ तासांनंतर तटरक्षक दलाच्या मदतीने मृतदेह...