Maharashtra politics news

एकनाथ शिंदे नाराज? देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले, ‘शिंदेसाहेब नाही, तुम्ही सगळे नाराज आहात!’

मंगेश चिवटे यांनी पुणे विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील उत्तर देत...

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप निर्णय नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै 2026 दरम्यान मुंबईत होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप निर्णय नसल्याने अधिवेशनाची...

रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल: “सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, नेत्यांचे कुठे जातात?”

नाशिक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका करत भोंदूगिरी, डी-लिमिटेशन आणि आंदोलनांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले. पुणे २२...

फडणवीसांचे ‘सिग्नेचर वॉर’! विरोधकांच्या विरोधात एक कोटी महिलांची वज्रमूठ बांधणार…

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर ‘एक कोटी सह्यांची मोहीम’ जाहीर केली. विरोधकांवर थेट आरोप करत महिलांना...

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे सिद्धेश्वर मंदिरात दर्शन, कार्यकर्त्यांत उत्साह

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेत विधिवत पूजा केली. धार्मिक भेटीमुळे राजकीय वातावरणात रंगत....

विधान परिषद निवडणूक 2026 जाहीर मतदान 12 मे, निकाल त्याच दिवशी संध्याकाळी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी, 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार. संपूर्ण वेळापत्रक व यादी...

भोंदू खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर अडचणीत NCP महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची शक्यता

अशोक खरात प्रकरणात कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गत नाराजी वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात...

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात प्रफुल्ल पटेलांना संधी? महाराष्ट्रातून मोठी राजकीय हालचाल

राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा. प्रफुल्ल पटेल आणि शिंदे गटातील नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता. पुणे २० मार्च २०२६...

‘रुपाली चाकणकर फरार?’ ठोंबरे पाटलांच्या पोस्टने राजकारणात खळबळ

अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावर दबाव वाढला. रुपाली ठोंबरे पाटलांच्या “फरार” पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पुणे २० मार्च...

बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत; सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचा ट्विस्ट

बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता; सुनेत्रा पवार उमेदवार, काँग्रेसच्या भूमिकेमुळे राजकारणात नवा ट्विस्ट. पुणे १९ मार्च २०२६ : Baramati विधानसभेच्या...

You may have missed