Malvan ST Bus

कोकणातून थेट अक्कलकोटला एसटी बससेवा सुरू मालवणहून दररोज बस, जाणून घ्या मार्ग आणि थांबे

मालवण आगारातून अक्कलकोटसाठी थेट एसटी बससेवा सुरू झाली आहे. बसची वेळ, मार्ग, प्रमुख थांबे आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती जाणून घ्या....