Rashid Khan Record: रशीद खानचा इतिहास! आंतरराष्ट्रीय T20 मध्ये २०० बळी घेणारा पहिलाच गोलंदाज
अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात २०० आंतरराष्ट्रीय T20 बळींचा ऐतिहासिक टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो पुरुष...