Mumbai Attractions

पवई तलावात १८० मीटरचा म्युझिकल फाउंटन सुरू शिवरायांच्या इतिहासाचा भव्य शो

मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर १८० मीटर लांबीच्या अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन झाले. शिवरायांचा पराक्रम, मराठ्यांचा इतिहास आणि महाराष्ट्राची संतपरंपरा...