Mumbai News

Mumbai News: तक्रारींकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पहाटे दक्षिण मुंबईत अचानक पाहणी करत नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश दिले. ‘मार्ग’...

Mumbai News: भाभा रुग्णालय पुन्हा वादात प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह

मुंबईतील कुर्ला भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित...

Mumbai News: किशोरी पेडणेकर ठरणार मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; 25 वर्षांचा इतिहास बदलणार

मुंबई महापालिकेत 25 वर्षांनंतर इतिहास घडणार असून माजी महापौर किशोरी पेडणेकर पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होण्याची शक्यता आहे. महापौर आणि...

मुंबईत धक्कादायक प्रकार! जुहूमध्ये घरातच पाळली मगर व कासव; वन विभागाचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Mumbai News: जुहू परिसरात एका तरुणाने घरात बेकायदेशीररीत्या मगर व कासव पाळल्याचा प्रकार उघड. वन विभाग व क्राइम ब्रँचच्या संयुक्त...

Mumbai News: ‘तुम घाटी लोग सुधरोगे नाही’ — मुंबईत प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला शिवीगाळ पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर सुशील रहेजा याने मराठी तरुणाला ‘तुम घाटी लोग नही सुधरोगे’ म्हणत मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी...

रखडलेले पूल अन् मुंबईकरांचे हाल: सायन, एल्फिन्स्टन आणि बेलासिस पुलांमुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी

सायन, एल्फिन्स्टन आणि बेलासिस पुलांच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रुग्णवाहिका, बेस्ट बस आणि नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा...

वरळी पोलिसाच्या 5 वर्षीय मुलाचा अपहरणाचा प्रयत्न; स्थानिकांनी व आईने टाळला मोठा अनर्थ

मुंबईतील वरळी परिसरात पोलिस उपनिरीक्षकाच्या 5 वर्षीय मुलाचा अपहरणाचा प्रयत्न झाला. आई आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मुलाची सुटका झाली, आरोपीला घटनास्थळी...

Mumbai News: कबुतरांना दाणे टाकणं पडलं महागात! मुंबईत पहिलीच कायदेशीर कारवाई, व्यापाऱ्याला 5 हजारांचा दंड

Mumbai News: सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी झुगारल्याप्रकरणी मुंबईतील व्यापाऱ्यावर पहिलीच कायदेशीर कारवाई; न्यायालयाकडून 5 हजार रुपयांचा दंड. पुणे...

Mumbai News: मुंबईत 4 नवी पोलीस ठाणी, 2 नवे झोन आणि 3 एसीपी विभाग मंजूर; कायदा-सुव्यवस्थेला बळ

Mumbai News: मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत 4 नवीन पोलीस ठाणी, 2 नवे झोन आणि 3 एसीपी विभाग स्थापन करण्यास राज्य सरकारची...

कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने रस्त्यावर सोडलं; भाईंदर आश्रमात दुर्दैवी मृत्यू

मुंबईत कॅन्सरग्रस्त ७० वर्षीय यशोदा गायकवाड यांना नातवाने रस्त्यावर सोडल्याची हृदयद्रावक घटना; भाईंदरच्या आश्रमात उपचार घेताना वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू, समाजात...