Mumbai Yachting Championship

मुंबईत राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा समारोप १७ क्लबचे १२१ नौकानयनपटू सहभागी

मुंबईच्या समुद्रात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय यॉटिंग अजिंक्यपद स्पर्धेत १७ क्लबचे १२१ नौकानयनपटू सहभागी झाले. विष्णू सरवणनने सातवे राष्ट्रीय विजेतेपद मिळवले....